loader image

payment gateway

मुख्यतः आर्थिक देवाण – घेवाण करण्याची सोय.

कोणत्याही दुकानात, मॉलमध्ये प्रत्यक्ष न जाता आपण जेथे आहात तेथून कोणतीही वस्तू अथवा सेवा प्राप्त करून घेण्याकरिता व आर्थिक व्यवहार करण्याकरिता तयार करण्यात आलेली एक सुरक्षित आणि जलद सेवा आहे. 

 यात व्यापारी, व ग्राहक यांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. 

error: Content is protected !!