loader image

google business tools

गुगल सर्च आणि जीमेल याबाबत आपल्याला माहिती असेलच.

आपण अनेकदा त्याचा वापरही करत असाल. (नसेल तर मला सपंर्क करा. मी माहिती देईन.)

गुगल आपल्या व्यवसायाकरिता देखील मदत करत आहे. गुगलचे टूल्स वापरून आपण आपला व्यवसाय अधिक प्रभावीपणे करू शकतो. त्यातील काही टूल्सबाबत थोडी माहिती मी येथे शेअर करीत आहे.

त्यातील काही टूल्स मोफत आहेत तर अनेक टूल्स अत्यल्प किमतीत उपलब्ध आहेत. गुगलने त्याकरीता गुगल वर्कस्पेस Google Workspace तयार केले असून त्यात जीमेल, गूगल कॅलेंडर , गूगल ड्राइव्ह, गूगल मीटिंग, गूगल चॅट, गूगल डॉक्स, गूगल फॉर्म, गूगल कीप आणि अनेक टूल्स उपलब्ध आहेत.

विशेष टूल्स : (१) नवीन व्यवसाय (२) लघु व्यवसाय (३) एंटरप्राइझ (४) क्षैक्षणिक (५) सेवाभावी संस्था 


Gmail Business eMail Drive Cloud Storage Meet Video Conferencing Calendar
Chat / Messaging Docs Word Processing Sheets Spreadsheets Slides Presentation Builder
Keep Notes and Lists Sites Website Builder Forms Currents Engage Employees

 . 

error: Content is protected !!