loader image

Homeवेबसाईट डेव्हलपमेंट 89%
गुगल बिझिनेस टूल्स 79%

प्रश्न तुमचे :: विचारा तर खरं !

कृपया, Price Table या मेनू लिंकवर पहा. https://nileshkantak.com/price-table/ ह्या लिंकवर क्लिक करा. अथवा [email protected] वर संपर्क करा.
होय, आपण केव्हाही थांबू शकतो.
आपल्या व्यवसायानुसार ते ठरवावे. सर्वसाधारपणे .COM (“commerce”) त्याकरिता [email protected] वर ईमेल करा. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
सर्वसाधारपणे वापरात येणारी डोमेन एक्स्टेंशन 
  • .COM (“commerce”)
  • .ORG (originally “organization”)
  • .in (available to anyone; used by companies, individuals, and organisations in India)
  • .co.in (intended for banks, registered companies, and trademarks)
  • .org.in (intended for nonprofit organisations)
इतरही अनके एक्स्टेंशन उपलब्ध आहेत. 
कमीत कमी एक वर्षांकरिता. आणि जास्तीत जास्त दहा वर्षां करिता डोमेनचे नाव रजिस्टर करता येते.
अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमची सर्व माहिती, फोटो, व्हिडीओ साठवून ठेऊ शकता.
आपली वेबसाईट भारतातील सर्वोउत्कृष्ट पेमेंट गेटवे सेवा देणाऱ्या शी भागीदार आहे. त्यामुळे आपल्याकरिता   Debit Card, Credit Card, Bank Transfer (NEFT, RTGS, IMPS, UPI) यांचा वापर करून पेमेंट करू शकता. तसेच PhonePay, GPay, BHIM, QR code असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

₹ 5 /- Per Day - प्रतिदिन
Features-वैशिष्ट्ये
Service-सेवा
Star Now - सुरुवात करूया
Contact-संपर्क

₹. 5/- पाच रुपये प्रतिदिन, म्हणजे काय ?

होय, बरोबर आहे. पाच रुपये प्रतिदिन म्हणजेच 5 x 365 = ₹.1825/- वार्षिक मूल्य .

 

Features-वैशिष्ट्ये

Domain Name Registration  and SSL Certificate for One Year (डोमेन रेजिस्ट्रेशन , सुरक्षा हाताळणी) प्रति वर्ष 

No Setup Fee + No Yearly Setup Fee +  No Development Charges  सेटअप + डेव्हलपमेंट मोफत 

Unmetered SSD Storage + Unmetered SSD Storage + Unmetered Bandwidth एस एस डि स्टोअरेज अमर्यादित 

Free Email + Every Midnight Daily Backups इमेल आय दि आणि नित्य बॅकअप मोफत 

 

Service-सेवा

Maintain, Upload Images, Videos,  Text etc.

इमेजीस (चित्र / फोटोज), व्हिडीओ , मजकूर इत्यादी  देखरेख-दुरुस्ती सेवा

चला, सुरुवात करूया.

  1. आपल्या बजेटनुसार, एक प्लान निवडा. पेमेंट पूर्ण करा.
  2. किमान पाच नावे रजिस्ट्रेशन करिता सुचवा.  ( आमची मदत घ्या.)
  3. अपेक्षित फोटो ( चित्रे) , व्हिडीओ , माहिती ईमेलवर शेअर करा. 
  4. अपेक्षित ईमेल आय डी  निवडा ( आमची मदत घ्या.)
  5. पेमेंट गेटवे द्वारे आपल्या वेबसाइटवरून पैसे आपल्या बँकेत जमा करा.

 

 


error: Content is protected !!